

Burn Belly Fat:
Sakal
Easy at-home abs routine like Deepika Padukone for flat belly: सणासुदीच्या काळात स्वतःला स्लीम आणि फिट दिसणे सर्वांनाच आवडते. पण कामाच्या व्यस्त वेळामुळे जीमाला जाणे शक्य होत नाही. तुम्ही जास्त वेळ काम करत असलात, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत असलात किंवा जिमला जात नसलात तरी, तंदुरुस्त राहणे कठीण नाही. दीपिका पदुकोण, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट सारख्या स्टार्सना प्रशिक्षण देणाऱ्या सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला यांनी सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत घरच्या घरी पोटावरची चरबी करण्यासाठी खास टिप्स दिल्या आहेत.