Diabetes Control Tips: मधुमेहाला कायमच बाय- बाय म्हणायचं? मग लगेच या 6 गोष्टी सोडा; अन्यथा 5 अवयव होऊ शकतात खराब!
Diabetes Control Tips: सध्याच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे मधुमेहाचा त्रास झपाट्याने वाढत आहे. अनेक कुटुंबांमध्ये किमान एक तरी व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहे. तुम्हालाही हा धोका टाळायचा असेल किंवा मधुमेहावर नियंत्रण मिळवायचं असेल, तर काही सवयी आणि अन्नपदार्थ तात्काळ सोडणे गरजेचे आहे