जीवनमान-जीवनभान : मधुमेह : औषधांसोबत व्यायामाची साथ

योग्य आहार, व्यायाम आणि वेळेवर उपचारांनी मधुमेहावर प्रभावी नियंत्रण शक्य; पायांच्या काळजीकडेही तज्ज्ञांचा भर
Regular exercise, along with medication, plays a vital role in managing diabetes. Experts stress that lifestyle changes, balanced nutrition, and proper foot care can help prevent long-term complications.

Sakal

Updated on

डॉ. प्राजक्ता सहस्रबुद्धे (पीटी), प्राध्यापक आणि सल्लागार, कार्डिओव्हॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी

पूर्वीच्या काळी कोणालातरी असणारा मधुमेहाचा आजार हा आता चांगलाच परिचयाचा झाला आहे. बहुतेक घरांमध्ये कोणाला ना कोणाला तरी मधुमेहाचे निदान झालेले आढळतेच. याचे प्रमुख कारण म्हणजे बदलेली जीवनशैली. बैठे काम, निकृष्ट आहार आणि दैनंदिन जीवनातील वाढलेला तणाव.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com