gym exercise
sakal
- महेंद्र गोखले, फिटनेसविषयक प्रशिक्षक
दररोज मला अनेक लोक भेटतात जे जिम आणि व्यायाम योजनांबद्दल चौकशी करतात. विशेषत: स्त्रिया जिममध्ये येऊन व्यायाम करण्यास फारशा उत्सुक नसतात. परंतु एरोबिक्स, झुंबा, योग यासारख्या समूह व्यायामाला प्राधान्य देतात. या लेखात आपण अशा विचारमागची कारणे आणि त्यावर मात कशी करावी याबद्दल जाणून घेऊ या.