अस्थिबोध : स्लिप डिस्क म्हणजे काय?

स्लिप डिस्कचा गैरसमज दूर करा; कणा, डिस्कची रचना आणि वेदनेची कारणं समजून घ्या, योग्य विश्रांती, औषधं, फिजिओथेरपी व व्यायामाने बहुतेक रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेविना आराम मिळू शकतो
Dr. Ajay Kothari’s guide on understanding slip disc, its symptoms, and effective treatment methods

Dr. Ajay Kothari’s guide on understanding slip disc, its symptoms, and effective treatment methods

Sakal

Updated on

डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन

‘‘डॉक्टर, माझी डिस्क सरकली आहे... आता मी आयुष्यभर बरा होणार नाही का?’’

हे वाक्य ऐकलं, की आधी रुग्णाच्या चेहऱ्याकडे पाहावं लागतं. वेदना जितकी नसते, त्यापेक्षा जास्त भीती असते. कारण ‘स्लिप डिस्क’ हा शब्द ऐकताच लोकांच्या डोक्यात एक चित्र तयार होतं - कणा खराब झाला, हाड हललं, आणि आता फक्त ऑपरेशनच उरलं.

मात्र, प्रत्यक्षात स्लिप डिस्क हा शब्द जितका भयानक वाटतो, तितका तो भयानक आजार बहुतेक वेळा नसतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com