Ear Pain Relief Tips: कानातल्या तीव्र वेदनांनी त्रस्त आहात? मग 'हे' 5 घरगुती उपाय करून पाहा अन् लगेच आराम मिळेल!
Home Remedies for Ear Pain: कान दुखी ही सामान्य वाटणारी पण अत्यंत त्रासदायक समस्या आहे. तीव्र वेदना डोके व दातांपर्यंत पोहोचते. अशा वेळी हे घरगुती उपाय करून पाहा झटपट आराम मिळेल
Ear Pain Remedies: कान दुखी ही सामान्य वाटणारी पण अत्यंत त्रासदायक समस्या आहे. वेदना कधी-कधी इतकी तीव्र असते की ती डोकं आणि दातांपर्यंत पोहोचते. झोप लागत नाही, बोलायला त्रास होतो आणि एकंदरित अस्वस्थता जाणवते.