Exercise and Productivity
sakal
- महेंद्र गोखले, फिटनेसविषयक प्रशिक्षक
आधुनिक काळात कॉर्पोरेट कंपनीमधल्या कामाच्या स्वरूपामुळे तिथे काम करणाऱ्या लोकांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी बहुतेक कॉर्पोरेट कंपन्या वेगवेगळे उपक्रम राबवताना दिसतात. त्यामध्ये काही खेळ, फिटनेस आणि काही धाडसी खेळ यांचा समावेश असतो.