

Simple Yoga Asanas to Relieve Fatty Liver
Esakal
Benefits of Yoga for Liver Health: आजकाल फॅटी लिव्हर ही समस्या युवकांमध्येही झपाट्याने वाढत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात योग्य काळजी घेतली नाही तर ही समस्या पुढे जाऊन गंभीर आजारात रूपांतरित होऊ शकते, जसे की लिव्हर इंफ्लेमेशन, फिब्रोसिस आणि सिरोसिस.