

Fennel Water vs Ajwain Water for Digestion
esakal
Fennel Water vs Ajwain Water Digestion Home Remedies Tips: पचनाची समस्या आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत सामान्य झाली आहे. जेवणानंतर गॅस, आम्लपित्त किंवा बद्धकोष्ठता ही तक्रारी अनेक लोकांना होतात. अशावेळी घरगुती उपाय म्हणून बडीशोप आणि ओव्याचे पाणी हे दोन लोकप्रिय पर्याय आहेत. हे दोन्ही पोटाला आराम देतात, पण त्यांचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे होतो.