

Avoid oily fried foods, sweets, and coffee after drinking alcohol to prevent increased liver strain, dehydration, and severe hangover symptoms
esakal
आजच्या धकाधकीच्या जीवनात पार्टी, लग्न किंवा मित्रांच्या गॅदरिंगमध्ये वाईन, बिअर किंवा व्हिस्की सारखी दारू पिणं अगदी सामान्य झालंय. मजा तर येते पण दुसऱ्या दिवशी डोकेदुखी, थकवा आणि हँगओव्हरची त्रासदायक अवस्था येते. अनेकदा लोक दारू प्यायल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी काही खास पदार्थ खातात, पण तुम्हाला माहितीय का की काही पदार्थ तर शरीराला आतून भयंकर नुकसान देतात?