Health Tips: पुरूषांनी करावे बटरफ्लाय आसन, होतात हे फायदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Tips

Health Tips: पुरूषांनी करावे बटरफ्लाय आसन, होतात हे फायदे

योग अशा विद्या आहे ज्यामुळे गंभीर आजारपण बरे होतात. पण योग नियमित केला तरच याचे चांगले परिणाम दिसतात. योगासने केल्याने ब्लड शुगर, बीपी, हार्ट, ब्रेन सगळे सुदृढ राहते. यामुळे डोक्यात नकारात्मक विचार येत नाहीत. दिवसभर एनर्जिएटिक वाटते. इथे बघूया बटरफ्लाय आसनाने पुरूषांना काय फायदे होतात.

हेही वाचा: Health Tips: 'या' टिप्स फॉलो करा, कामाच्या मधात तुम्हाला येणारा आळस आणि झोप आपोआप होईल दूर

पुरूषांसाठी बटरफ्लाय आसनाचे फायदे

  • हे आसन पुरूषांच्या प्रजनन संस्थेला मजबूत करते. हे आसन केल्याने शरीराचे ब्लड सर्क्यूलेशन चांगले होते. फर्टिलिटीसाठी चांगले समजले जाते. हे आसन स्त्री-पुरूष दोघांनी करायला हवे.

हेही वाचा: Health Tips: शतपावलीचा मानसिक आरोग्यावर होतो परिणाम

  • या आसनाने आतील स्नायू मजबूत होतात. या आसनाने मांड्यांच्या स्नायूंना ताणले जाऊन आराम मिळतो. शिवाय गुडघ्यांच्या दुखण्यावर आराम मिळतो.

  • पुरूषांना जर थकवा किंवा अशक्तपणा वाटत असेल तर हे आसन सुरू करावे. यामुळे लवकरच आराम मिळेल. यामुळे प्रतिकारशक्तीही वाढते.

Web Title: Health Tips Butterfly Yogasan Beneficial For Gents

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..