Heart Attack: सोमवारीच हार्ट अटॅक का येतो? जाणून घ्या यामागचं खरे कारण
Heart Attack on Monday: हार्ट अटॅक फक्त आरोग्याच्या समस्येमुळेच नाही, तर आठवड्यातील 'सोमवार'सारख्या विशिष्ट दिवशीही जास्त प्रमाणात होतो! का घडतं असं? चला जाणून घेऊया यामागचं शास्त्रीय कारण