Heart Health: हार्ट फेल्युअरवर उपचार कोणते? ‘रोपळेकर हेल्थ केअर’तर्फे परिषदेत होणार मार्गदर्शन
Heart health seminar in Chhatrapati Sambhajinagar: रोपळेकर हेल्थ केअर सेंटरच्या वतीने हृदयविकारावर विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रात तज्ज्ञ डॉक्टर हार्ट फेल्युअर, उपचार व रुग्ण हक्कांवर मार्गदर्शन करतील.
छत्रपती संभाजीनगर : रोपळेकर हेल्थ केअर सेंटरतर्फे हृदयविकारावर शनिवारी सकाळी साडेआठ ते दुपारी साडेचारदरम्यान आयएमए हॉल, समर्थनगर येथे विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.