

Saiyali Shinde’s Yoga Practices for Hormonal Health
sakal
सायली शिंदे, योगतज्ज्ञ
Healthy Lifestyle Tips: आज अनेक महिलांना पीसीओडी, थायरॉइड, चिडचिड, नैराश्य, अनियमित पाळी, वजनवाढ अशा समस्या भेडसावत आहेत. यामागे मुख्य कारण म्हणजे हार्मोन्सचे असंतुलन. औषधांसोबतच योग्य योग, प्राणायाम, आहार आणि दिनचर्या यामुळे हार्मोन्स नैसर्गिकरीत्या संतुलित ठेवता येतात.