

Sleep And Kidneys: आजकाल सर्वजण धावपळीचे जीवन जगत आहेत. या धावपळीच्या जीवनात लोकांमध्ये ताणतणाव आणि झोपेची कमतरता यासारख्या समस्या वाढत आहे. तणाव आणि निद्रानाश यामुळे मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता जास्त असते. परंतु तुम्हाला माहिती आहे का थकवा आणि निद्रानाश यामुळे किडनीचे आरोग्य देखील धोक्यात येऊ शकते. परंतु संशोधन आणि अभ्यासानुसार असे समोर आले की ताण आणि झोपेचा अभाव किडनीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण कसे हे सोप्या शब्दात समजून घेऊया.