Diabetes Control: मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवसातून किती वेळा जेवावे? वाचा डॉक्टर काय सांगतात

How many meals a day for diabetes control: मधुमेह असलेल्या लोकांना अनेकदा काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत प्रश्न पडले असतात. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यसाठी दिवसातून किती वेळा जेवण केले पाहिजे हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया.
How many meals a day for diabetes control
How many meals a day for diabetes control Sakal
Updated on
Summary

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने कमी प्रमाणात जेवण घ्यावे.

दररोज ठरलेल्या वेळी जेवण घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते.

कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ आणि फायबरयुक्त आहार मधुमेह नियंत्रणात मदत करतो.

How many meals a day for diabetes control: आज भारतात बरेच लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढते. जर मधुमेह दीर्घकाळ नियंत्रणात राहिली नाही तर ती मूत्रपिंड, डोळे, हृदय, मेंदू आणि नसा यांना नुकसान पोहोचवू शकते. पण घाबरून जाण्याची गरज नाही डॉक्टरांनी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. यासाठी, खाण्याची वेळ आणि वारंवार खाण्याची सवय बदलणे हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. अनेकांना असे वाटते की थोड्या वेळाने काहीतरी खाणे चांगले आहे, परंतु ही पद्धत मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. डॉक्टरांनी सांगितले की जर तुम्ही दिवसातून फक्त चार वेळा, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात अन्न खाल्ले तर तुम्ही तुमची साखर बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात ठेवू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com