How To Lose Belly Fat : पोटाची ढेरी वाढली आहे? 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका

पोट कमी करताना काय खावे या पेक्षा काय खाऊ नये, हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं ठरतं.
How To Lose Belly Fat
How To Lose Belly Fat sakal
Updated on

धकाधकीच्या या आयुष्यात माणूस स्वत:च्या आरोग्याकडे फारसे लक्ष देऊ शकत नाही. अशावेळी वजन वाढणे, पोटाचा घेरा वाढणे, स्थुलपणा अशा अनेक समस्या दिसून येतात. यात वाढलेलं पोट कसं कमी करायचंय हा प्रश्नही निर्माण होतो.

रोजच्या दैनदिन आयुष्यात स्वत:ला देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. पोट कमी करताना काय खावे या पेक्षा काय खाऊ नये, हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं ठरतं. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (How To Lose Belly Fat read what should not eat)

पोट कमी करण्यासाठी खालील गोष्टी चुकूनही खाऊ नये..

  • शरीरात जास्त कर्बोदके नसावीत त्यामुळे वजन वाढतं.

  • जेवायची ठराविक वेळ ठरवावी. उठसुठ केव्हाही खाऊ नये.

  • कोल्ड ड्रिंक किंवा कुठल्याही प्रकारचं ड्रिंक घेऊ नये.

  • तळलेलं काहीच खाऊ नये.

  • आठ तासापेक्षा कमी झोपू नये, शरीराला पुरेशी विश्रांती मिळाली नाही तरी वजन कमी होतं नाही.

How To Lose Belly Fat
Weight Loss : रक्तदानाने झटक्यात होतात कॅलरीज बर्न
  • भाजी करताना तेल कमी टाकावं.

  • मैद्याचं काहीच खाऊ नये.

  • आहारात साखर पूर्णपणे टाळावी. आठवड्याभरात फरक दिसून येईल.

  • भात खाऊ नये.

  • चिप्स, बिस्कीट किंवा जे काही प्लास्टिक पॅकेटमध्ये पदार्थ येतात, ते खाऊ नयेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com