

Lost 1.7 Kg in Just One Week Without Giving Up Roti Rice or Bread
esakal
Lose weight in 7 days : तुम्हीही वजन कमी करायला निघालात तर लगेच जेवण अर्धवट सोडता, जिममध्ये तासन्तास कार्डिओ करता किंवा सकाळी रिकाम्या पोटी विचित्र डिटॉक्स ड्रिंक पित बसता? पण बहुतेक वेळा हे सर्व करूनही वजन परत वाढतं, कारण पद्धत चुकीची असते. आता मात्र एका तरुणाने सिद्ध करून दाखवलं की, पोटभर चपाती, भाकरी , भात आणि ब्रेड खावूनही ७ दिवसांत १.७ किलो वजन आरामात कमी करता येतं