

sakal
आजच्या युगात कामाचा ताण, मोबाईल आणि इंटरनेटचा वाढता वापर आणि सतत व्यस्त राहण्याची सवय यामुळे अनेकजण झोपेची उपेक्षा करतात. परंतु झोप ही केवळ विश्रांतीसाठी नसून, ती आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. चांगली झोप मिळाल्यास मन शांत राहते, लक्ष केंद्रित होते आणि ताण कमी होतो.