Sleep: फक्त 5 मिनिटात कसे झोपावे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sleep

Sleep: फक्त 5 मिनिटात कसे झोपावे?

माणसाच्या आयुष्यात झोप हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. झोप ही माणसाची प्रिय गोष्ट आहे. मात्र हीच झोप अनेकांना सहजासहजी येत नाही. रात्री उशीरापर्यंत अनेकांना लवकर झोप येत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अगदी पाच मिनिटात झोप येण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (How to sleep in five minutes)

  • तुमच्या जीवनशैलीत आवश्यक बदल करावे लागतील. 

  • दिवसा कधीच झोपू नये

  • दिनचर्चा अत्यंत बिझी ठेवावी.

  • पोटाची भूक भागेल एवढे घरचे सकस अन्न ग्रहण करावे. संध्याकाळी जमल्यास आठ ते साडे आठ पर्यंत रात्री हलका आहार घ्यावा.

हेही वाचा: Sleep: डोक्यावरुन पांघरूण घेऊन का झोपू नये?

  • रात्री दहा ते साडे दहा पर्यंत झोपावे.

  • झोपण्यापूर्वी आपला मोबाईल आपल्या अंथरुणापासून दूर ठेवावा.

  • जेवल्यानंतर टिव्ही बघणे टाळावे.

  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्री झोपण्या पूर्वी फार विचार करू नये

  • शांतपणे डोळे लावावे तुम्हाला आपोआप झोप येणार

टॅग्स :lifestyleSleep health