सहलीचे दिवस

सुट्टीत आजारपण टाळा: प्रवास, तापमान बदल, बाहेरचे अन्न, झोप व विश्रांती यासाठी आयुर्वेदावर आधारित सोपे उपाय
Traveling Far? How to Manage Vata and Physical Fatigue Effectively

Traveling Far? How to Manage Vata and Physical Fatigue Effectively

Sakal

Updated on

डॉ. मालविका तांबे

प रीक्षा संपल्या की तयारी होते कुठेतरी सुट्टीला जाण्याची, प्रवास करायचा, नवीन जागा पाहायच्या, बाहेरच जेवायचं, या सगळ्यामुळे कधीतरी सुट्टीचा पूर्ण आनंद मिळण्याच्या जागी सुट्टी करत असताना किंवा सुट्टीनंतर आजारपण बहुतांशी लोकांना येतं. सुट्टीचा आनंद खरं मिळण्याकरिता सुट्टीची तयारी, सुट्टीतली मजा व त्यावेळेस विश्रांती होणं हे गरजेचं असतं. यासाठी आयुर्वेद शास्त्राच्या दिनचर्येतनं आपल्याला मदत मिळवता येऊ शकेल, ते आज आपण बघूया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com