running exercise
sakal
- महेंद्र गोखले, फिटनेसविषयक प्रशिक्षक
धावणे हा व्यायामाचा सर्वांत स्वस्त आणि मस्त अर्थात सोयीचा प्रकार आहे. परंतु आपण जिममध्ये, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या उद्यानातील पायवाटेवर, घरी ट्रेडमिलवर धावत असताना, आपल्या सांध्यांना इजा करत आहोत का, असा प्रश्न पडेल. धावण्याने होणाऱ्या हालचालीमुळे आपल्या गुडघ्यांना दुखापत होईल का?