

Egg Freezing and Future Fertility
sakal
Best Age for Egg Freezing: करिअर, वैयक्तिक आयुष्य किंवा इतर कारणांमुळे अनेक महिला आई होण्याचा निर्णय पुढे ढकलतात. अशा वेळी अंडी फ्रीज करून ठेवण्याचा पर्याय निवडला जातो. यामुळे भविष्यात गर्भधारणा करण्यासाठी अंडी जपून ठेवता येतात. मात्र, अंडी फ्रीज केल्याने पुढे काही दुष्परिणाम होतात का? हा प्रश्न अनेक महिलांना पडतो.