
Fitness Routine
Sakal
Diet and Exercise Tips : निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कोणताही एकाच प्रकारचा व्यायाम पुरेसा नसतो, हे मला लवकरच लक्षात आले. मला सतत जिममध्ये जायला नाही आवडत. म्हणूनच गेल्या सात-आठ वर्षांपासून मी जिम्नॅस्टिक्समध्ये कार्डिओ, मार्शल आर्ट्स यांसारख्या विविध व्यायाम प्रकारांचा सराव करत आहे. एकाच गोष्टीचा कंटाळा येतो, त्यामुळे शरीरासोबतच मनाला उत्साही ठेवण्यासाठी मी विविध प्रकार वापरते.