kidney Care: किडनीला फेल होण्यापासून वाचवायचंय ? किडनी निरोगी ठेवण्यासाठी रोज प्या इतकं पाणी !

Do This Before Your Kidneys Fail: जास्त पाणी पिण्याने खरंच फायदा होतो का ? जाणून घ्या डॉक्टरांचे मत आणि किडनी सुरक्षित ठेवण्याचे सोपे उपाय...
Save Your Kidneys Now 

Save Your Kidneys Now 

esakal 

Updated on

How Much Water Do You Actually Need ?: किडनी (वृक्क) हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील नको असलेले टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासोबतच, रक्तदाब नियंत्रित करणे आणि रक्तातील सोडियम-पोटॅशियम सारख्या इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल राखणे ही महत्त्वाची कामे किडनी करते. जर हा समतोल बिघडला तर हृदय, मेंदू आणि स्नायूंच्या कार्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

अशा या महत्त्वाच्या अवयवाला निरोगी ठेवण्यासाठी नक्की किती पाणी प्यावे, याबद्दल तज्ज्ञ डॉक्टर काही महत्वाच्या गोष्टी सांगतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com