
Can Sleeping More on Weekends Reduce Heart Attack Risk: आठवड्याभरात काम, अभ्यास किंवा अन्य जबाबदाऱ्यांमुळे पुरेशी झोप घेत नाहीत. हाच शीण घालवण्यासाठी सगळेच लोक वीकेंडची आतुरतेने वाट बघत असतात. नवनवीन ठिकाणी फिरायला जाणे, मित्र-मैत्रिणींना भेटणे, घर आवरणे, शॉपिंग करणे असे बऱ्याच जणांचे प्लॅन आधीच ठरलेले असतात. पण अधिकतर लोक हा वेळ आठवडाभराची अपुरी राहिलेली झोप पूर्ण करण्यासाठी वापरतात. परिणामी त्यांना आईचा ओरडाही ऐकावा लागतो.
पण आम्ही जर तुम्हाला सांगितलं की वीकेंडला अतिरिक्त झोपल्याने तुम्हाला असलेला हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि यामुळे तुम्हाला तुमची ही प्रिय झोप आईच्या ओरड्याविना पूर्ण करता येईल तर...