

Doctor-Approved Lifestyle Changes for a Strong Heart
sakal
Doctor-Approved Lifestyle Changes for a Strong Heart: आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत, सतत बदलणारे वेळापत्रक यामुळे सध्या हृदयरोग एक गंभीर समस्या बनली आहे. भारतात जवळपास ३१% मृत्यू हे हार्ट अटॅकमुळे होतात. त्यापैकी सुमारे ३२.४ % प्रमाण पुरुषांमध्ये तर २९.१% स्त्रियांमध्ये प्रमाण आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते सुमारे ८० टक्के हृदयरोग टाळता येऊ शकतात. पण त्यासाठी काही साध्या आणि सोप्या अशा सवयी नेहमीच्या जीवशैलीत लागू केल्या तर त्याचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावरही खूप मोठा परिणाम होतो.