10-minute Walk: आता वजन घटवणं सोपं! दिवसातून 10 मिनिटं चालणं ठरेल फायदेशीर, नव्या अभ्यासातून खुलासा

benefits of walking 10 minutes a day for weight loss: संशोधनात असे आढळून आलं आहे की 10 मिनिट वेगाने चालणे केवळ कॅलरीज बर्न करत नाही तर हृदयाच्या आरोग्यावर, रक्ताभिसरणावर, चयापचय आणि मानसिक स्थितीवर देखील सकारात्मक परिणाम करते. हा एक असा व्यायाम आहे जो कधीही सहज करु शकता.
, health benefits of walking,
, health benefits of walking, Sakal
Updated on

Health Benefits of Walking: आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला तंदुरुस्त आणि निरोगी राहायचे असते. पण वेळेचा अभाव हा सर्वात मोठा अडथळा बनतो. जिममध्ये जाणे आणि तासंतास व्यायाम करणे हे प्रत्येकाच्या आवडीचे नसते. पण तुम्हाला माहिती आहे का की दररोज फक्त 10 मिनिटे चालणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरु शकते.

संशोधनात असे आढळून आलं आहे की 10 मिनिट वेगाने चालणे केवळ कॅलरीज बर्न करत नाही तर हृदयाच्या आरोग्यावर, रक्ताभिसरणावर, चयापचय आणि मानसिक स्थितीवर देखील सकारात्मक परिणाम करते. हा एक असा व्यायाम आहे जो कधीही सहज करु शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com