Breast Cancer: पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; 'या' बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Male Breast Cancer Symptoms: महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण अधिक असले, तरी पुरुषांनाही या आजाराचा धोका असतो. छातीत वेदनारहित गाठ, निप्पलमध्ये बदल किंवा रक्तमिश्रित स्त्राव दिसल्यास तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.
Male Breast Cancer Symptoms

Male Breast Cancer Symptoms

esakal

Updated on: 

New Delhi: महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण अधिक असले, तरी पुरुषांनाही या आजाराचा धोका असतो. छातीत वेदनारहित गाठ, निप्पलमध्ये बदल किंवा रक्तमिश्रित स्त्राव दिसल्यास तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. छातीत गाठ जाणवली, तर अनेक पुरुष ती चरबीची गाठ किंवा हार्मोन्समधील बदलांमुळे झाली असावी, असे समजून दुर्लक्ष करतात. काही जण डॉक्टरांकडे जाणेही टाळतात. मात्र, हीच निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो. कारण ब्रेस्ट कॅन्सर हा केवळ महिलांनाच होणारा आजार नाही. पुरुषांमध्येही तो होऊ शकतो. पुरुषांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण कमी असले, तरी त्याची लक्षणे वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!

आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com