

Constant Marital Conflicts Increase Preterm Delivery Risk. Hence Understand the Importance of Emotional Safety in Pregnancy
sakal
Marital Conflict Can Cause Pre-Term Delivery: आई-बाबांमधील भांडणे आणि भावनिक अस्थिरता याचा थेट परिणाम गर्भवती स्त्रीच्या मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर होत असल्याचे अलीकडील सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. गर्भधारणेदरम्यान आईच्या भावना आणि ताणतणाचा गर्भाच्या वाढीवर परिणाम होतो. अशावेळी मानसिक ताण प्री-मॅच्युअर डिलिव्हरीचा धोका वाढवतो, अशी माहिती बायोसोशल सायन्स अॅण्ड मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे.