Mental Health Awareness: मनोविकारांबाबत जनजागृतीचा अभाव! उपचारासाठी लवकर निदान गरजेचे; मनोविकारतज्ज्ञांची चिंता

Early Detection Key to Mental Health Recovery: मनोविकार वेळीच ओळखले तर उपचार सोपे होतात; जागरूकता वाढवणं गरजेचं आहे.
Lack of Awareness About Mental Disorders Raises Concern Among Specialists

Lack of Awareness About Mental Disorders Raises Concern Among Specialists

sakal

Updated on

Lack of Awareness About Mental Disorders Raises Concern Among Specialists: विविध कारणांमुळे मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, सध्याच्या एकविसाव्या शतकातही मानसिक आरोग्याबद्दल पुरेशी जागरूकता नाही. मानसिक आरोग्यविषयक मदत उपलब्ध करून देण्यात कलंक आणि जागरूकतेचा अभाव हे सर्वांत मोठे अडथळे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. इतर आजारांप्रमाणेच अधिक चांगल्या उपचारासाठी मानसिक आजाराचे लवकर निदान होण्याचे महत्त्वही मनोविकारतज्ज्ञांनी अधोरेखित केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com