Monkey Pox
Monkey PoxSakal

Weekend Travel Tips: सलग सुट्ट्या आहेत तर फिरायला जाताय पण Monkey Pox पासून 'अशी' घ्या काळजी

Weekend Travel Tips: यंदा लाँग विकेंड आल्याने अनेक लोक फिरायला निघाले आहेत. पण मंकीपॉक्सपासून बचाव करण्यासाठी प्रवासात काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Published on

Weekend Travel Tips: अनेक लोकांना सुट्ट्यांमध्ये फिरायला जायला आवडते. यासाठी अनेक लोक सुट्ट्यांची वाट पाहत असतात. परंतु यंदा १५ ते १९ ऑगस्ट असा लाँग विकेंड आला आहे. यामुळे अनेक लोक फिरण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे अनेक पर्यटन स्थळी गर्दी पाहायला मिळत आहे.

प्रवासाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. कारण कोरोनानंतर जगभरात मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. WHO ने देखील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यामुळे प्रवासादरम्यान तुम्हाला मंकीपॉक्सपासून बचाव करायचा असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com