Mosquito Bite Relief: तुम्हालाही डास चावल्यानंतर त्वचेवर लालसरपणा जाणवतोय? 'या' हॅक्सने मिळवा झटपट फायदा

Home remedies for mosquito bite redness and itching: पावसाळा सुरु होताच डासांची समस्या अधिक वाढते. डासांमुळे झोपणे अवघड होते. अनेकांना डास चावल्यास त्वचा लाल होते आणि सुज येते. अशावेळी कोणते हॅक्स फॉलो केले पाहिजे हे जाणून घेऊया.
Mosquito Bite Relief:
Mosquito Bite Relief:Sakal
Updated on

Mosquito Bite Relief: पावसाळा सुरू झाला आहे. कधी हलका तर कधी मुसळधार पाऊस पडतो. यामुळे हवामान आल्हाददायक झाले आहे, पण त्यामुळे अनेक समस्याही सुरू झाल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसात डासांचा त्रास वाढतो. अनेकांना तर डास चावल्यावर सुज आणि त्वचा लालसर होते. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही हॅक्स फॉलो करु शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com