

Monsoon Health Alert: From Dengue to Viral Fever, How to Stay Safe This Rainy Season
sakal
राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. पण, पावसाबरोबरच काही आजारांचाही धोका वाढतो. साचलेलं पाणी, ओलसर वातावरण आणि दूषित अन्न-पाणी यामुळे डेंग्यू, व्हायरल ताप, मलेरिया आणि पोटाचे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पावसाचा आनंद घेत असतानाच आरोग्याची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.