

Child Psychology: Dr. Sanjay Janwale Analyzes Rising Teenage Depression Triggers
Sakal
डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ
किशोरवयीन मुलांमधील नैराश्य याविषयी आपण गेल्या आठवड्यात काही माहिती बघितली. आता इतर काही माहिती बघूया. हा आजार होण्याची अनेक कारणे आहेत. काही अनुवांशिक घटक, सामाजिक घटक आणि आयुष्यात आलेले काही अनुभव त्याचबरोबर मेंदू होणारे जीवरासायनिक बदल, व्यक्तीमत्व आणि ताणतणाव ही काही हा आजार होण्याची काही कारणे होत.