Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Post-COVID Health Crisis: कोरोना महामारीनंतर बदलेल्या जीवनशैलीमुळे आणि वाढलेल्या ताणामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
Diabetes Crisis After COVID

Changing Lifestyel Causes Diabetes Surge After COVID

sakal

Updated on

Changed Lifestyle is Becoming The Reason for Many Diseases to Rise: कोरोना साथीच्या आजारानंतर सर्व वयोगटांत, विशेषतः तरुण आणि महिलांमध्ये, मधुमेहाच्या लक्षणांमध्ये वाढ झाल्याचे डॉक्टरांच्या अभ्यासातून समोर आले आहे. कामाचे वाढलेले तास, घरून काम करण्याची पद्धत, बदललेली जीवनशैली आणि मानसिक ताण ही मधुमेहाच्या वाढीसाठी कारणीभूत ठरत आहेत. कोविडपूर्वी कामाच्या ताणामुळे मधुमेह होण्याचे प्रमाण केवळ २० टक्के होते, जे आता कोविडनंतर ९० टक्क्यांहून अधिक झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com