Brain Tumor Prevention: दरवर्षी लाखो बळी घेणाऱ्या मेंदूच्या ट्युमरपासून वाचण्यासाठी करा 'हे' 5 सोपे उपाय

Brain Tumor Simple Remedies Tips: दरवर्षी लाखो लोकांचा मेंदूच्या ट्युमरमुळे मृत्यू होतो. पण या आजाराचा धोका कमी करता येतो फक्त हे 5 सोपे उपाय फॉलो करा आणि सुरक्षित रहा
Brain Tumor Simple Remedies Tips
Brain Tumor Simple Remedies TipsEsakal
Updated on

Brain Health Tips: दरवर्षी अनेक लोकांवर मेंदूच्या ट्यूमरचा प्रचंड परिणाम होतो आणि अनेकांचा मृत्यूही होतो. पण या आजाराचा धोका योग्य काळजी घेतल्यास कमी करता येतो. म्हणूनच, दरवर्षी ८ जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिन साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये ब्रेन ट्यूमरबाबत जागरूकता वाढवणे, त्याची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि वेळेत निदान होण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com