
how to reduce belly fat naturally: पोटाचा वाढता घेर हा पचनसंस्था आरोग्य, हार्मोन्स आणि झोपेच्या वेळीशी संबंधित असतो. अनेक लोक जास्त आणि शरीराला घातक असणाऱ्या पदार्थांचे सेवन करतात. याबाबत मेटाबॉलिक आणि फिजिओ डॉक्टर सुधांशू राय यांनी काही नैसर्गिक उपाय सांगितले आहेत,ज्यामुळे तुम्हाला पोटाचा घेर कमी करण्यास मदत होईल.