

SALMAN KHAN FITNESS MANTRA
sakal
SALMAN KHAN FITNESS SECRETS DIET AND WORKOUT ROUTIN: वयाची ६० वर्षे पूर्ण करूनही सलमान खानचा फिटनेस आजही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. पडद्यावरची दमदार शरीरयष्टी आणि अॅक्शन सीन्ससाठी लागणारी ताकद टिकवण्यासाठी तो नेमकं काय करतो? खास डाएट, तासन्तास जिम की काही वेगळं? सलमानच्या फिटनेस ट्रेनरने सांगितलेल्या माहितीनुसार, त्याच्या फिटनेसचं रहस्य फार गुंतागुंतीचं नाही, तर अगदी साधंसुधं आहे.