

Sleep Better Tips
Sakal
सायली शिंदे, योगतज्ज्ञ
आज अनेक महिलांना उशिरा झोप लागणे, मध्येच जाग येणे, सकाळी थकवा जाणवणे अशा तक्रारी असतात. वाढता ताण, स्क्रीनटाइम, चुकीचा आहार आणि अनियमित दिनचर्या यामुळे झोपेचा नैसर्गिक समतोल बिघडतो. योग्य योग, प्राणायाम आणि संतुलित रात्रीचा आहार यामुळे झोप नैसर्गिकरीत्या सुधारू शकते.