Shravan Health Tips: श्रावणात निरोगी राहायचंय? मग 'हे' आरोग्य नियम लक्षात ठेवा!

Shravan Health Tips For Monsoon Wellness: श्रावण महिना आला की सण-उत्सव, हिरवळ, भजन-पूजा आणि पावसाच्या सरींनी मन प्रसन्न होतं. मात्र, या निसर्गरम्य वातावरणामागे काही धोकेही दडलेले असतात
Shravan Health Tips For Monsoon Wellness
Shravan Health Tips For Monsoon WellnessEsakal
Updated on

थोडक्यात:

  1. श्रावणात हवामान दमट असल्यामुळे पचनशक्ती कमजोर होते आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढते.

  2. या काळात हलका, पचायला सोपा, शाकाहारी आणि पौष्टिक आहार घेणे फायद्याचे असते.

  3. उपवास, कोमट पाणी पिणे आणि पारंपरिक खेळ आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

Shravan Month Diet: श्रावण महिना म्हणजे निसर्गाचा सौंदर्याने नटलेला काळ! पावसाचा मंद सळसळणारा नाद, सभोवतालची हिरवाई आणि सणांची रेलचेल यामुळे वातावरण उत्साहाने भरलेलं असतं. मात्र, या ऋतूत आरोग्याकडे दुर्लक्ष झालं, तर सौंदर्याच्या पलीकडे आजारांचा धोका दडलेला असतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com