Daily Fitness Tip: आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे खूपच महत्त्वाचे झाले आहे. जिम, डाएट प्लॅन किंवा योगासारख्या गोष्टींसाठी वेळ नसेल, तरीही आपण फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी तुम्ही लिफ्टचा वापर न करता तुम्ही दररोज थोडा वेळ जिन्यावरून वर-खाली केलात तर ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं.