Summer UTI Alert : गरमी वाढली की लघवीत जळजळ होतेय? असू शकतो UTI चा इशारा; त्रास टाळण्यासाठी करा 'हे' सोपे घरगुती उपाय

Summer UTI Prevention Tips: उन्हाळ्यात लघवीत जळजळ होत असेल तर तो UTI चा इशारा असू शकतो. वेळीच ओळखा आणि घरगुती उपायांनी त्रास टाळा.
Summer UTI Risk: Why It Happens & Easy Home Remedies to Prevent It

Summer UTI Risk: Why It Happens & Easy Home Remedies to Prevent It

sakal

Updated on

UTI Warning Signs in Summer : उन्हाळा सुरू झाला की अनेकांना लघवी करताना जळजळ होते, वारंवार लघवीला जावं लागतं किंवा पोटाच्या खालच्या भागात अस्वस्थता जाणवू लागते. बरेचजण हे डिहायड्रेशनमुळे होत असेल असं समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण खरंतर हा UTI (युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन) चा इशारा असू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com