Walking Benefits: रोज चालल्यामुळे होतो किशोरवयीन मुलांच्या मेंदूचा विकास; मानसिक आरोग्यालाही फायदा! पाहा काय सांगते संशोधन.. 

Teenagers Walking Benefits: दररोज चालण्याच्या सवयीमुळे किशोरवयीन मुलांमधील मानसिक आणि भावनिक समस्या होतात दूर; मॅसॅच्युसेट्स विद्यापीठाच्या संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर...
Teenagers Walking Benefits Boosts Brain Development & Mental Health

Teenagers Walking Benefits: Boosts Brain Development & Mental Health

esakal 

Updated on: 

Walking Benefits for Teens: प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यात किशोरावस्था (Teenage) हा शारीरिक, मेंदूच्या विकासासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत संवेदनशील व महत्त्वाचा काळ मानला जातो. या वयात तरुण मुलांच्या शरीरात आणि स्वभावात अनेक बदल होत असतात. दरम्यान, किशोरवयीन मुलांवर करण्यात आलेल्या एका नवीन संशोधनानुसार, किशोरवयीन मुलं जितकी जास्त चालतात, बरोबर एक वर्षानंतर त्यांच्यामध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या तितक्याच कमी प्रमाणात पाहायला मिळाल्या आहेत. चालण्याच्या या साध्या सवयीमुळे मुलांच्या मेंदूच्या रचनेत आणि आरोग्यात नेमके काय सकारात्मक बदल होतात, याबाबतचा हा सविस्तर अहवाल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com