

traditional Indian family sitting cross-legged on the floor in Sukhasana pose, health benefits like improved digestion and posture.
esakal
भारतीय संस्कृतीत जमिनीवर मांडी घालून बसून जेवण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही केवळ एक परंपरा नसून त्यामागे सखोल आरोग्यदायी आणि वैज्ञानिक कारणे दडलेली आहेत. 2025 च्या आरोग्यविषयक अभ्यासांनुसार आधुनिक जीवनशैलीतही ही सवय अत्यंत फायदेशीर ठरते. पण हल्लीच्या मॉडर्न जमान्यात आपण टेबल-खुर्चीत बसून जेवणे पसंत करतो. आता तुम्ही खाली मांडी घालून बसून जेवण्याचे १० फायदे जाणून आणि त्याचे महत्व समजून घ्या