woman gym workout
sakal
- आशा नेगी, लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत
मध्यंतरी माझ्या एका कॅन्सर फायटरचा फोन आला. ती म्हणाली, ‘मॅडम, खूप दिवस झाले तुम्ही फेसबुकवर तुमचा जिम व्हिडिओ टाकला नाही! तुमचा व्हिडिओ आम्हाला खूप प्रेरणा देतो.’ तिनं पुढे सांगितलं, की तिनं आपल्या मिस्टरांना जिम जॉइन करायची इच्छा व्यक्त केली.