
How to improve deep sleep naturally at home: झोपेच्या तुलनेने जागृतीच्या नजीकच्या स्थितीत स्वप्ने जाणवतात. काहींना झोपेत चालण्याची, बोलण्याची सवय असते. काही तर चक्क मारामारी करतात. काही वेळा आनुवंशिक स्वरुपाची विकृती असते, तर काही वेळा हा औषधांचा दुष्परिणाम असतो.