मोकळे व्हा : नात्यांची उकल

संशयी स्वभाव, बालपणीचे अनुभव आणि मानसिक असुरक्षितता यांचा नात्यांवर होणारा परिणाम; समुपदेशन, संवाद आणि विश्वासातून तणावमुक्त सहजीवनाचा मार्ग
"प्रत्येक अहंकारी व्यक्ती 'नार्सिसिस्ट' नसते!" सोशल मीडियावरील अर्धवट ज्ञानापासून सावधान; डॉ. स्मिता जोशी यांचे स्पष्टीकरण.

"प्रत्येक अहंकारी व्यक्ती 'नार्सिसिस्ट' नसते!" सोशल मीडियावरील अर्धवट ज्ञानापासून सावधान; डॉ. स्मिता जोशी यांचे स्पष्टीकरण.

Sakal

Updated on

डॉ. स्मिता प्रकाश जोशी, समुपदेशक

प्रश्‍न : माझ्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत आणि आम्हाला दोन मुली आहेत. आम्ही संयुक्त कुटुंबात आई-वडिलांबरोबर राहतो. माझी पत्नी स्वभावाने खूप संशयी आहे. ती केवळ बाहेरील लोकांवरच नाही, तर कधी कधी माझ्या रक्ताच्या नात्यांवरही संशय घेते. त्यामुळे घरात सतत तणावाचे वातावरण असते. मला सासऱ्यांकडून समजले की तिच्या आईचाही स्वभाव असाच संशयी होता. मी स्वभावाने मोकळा आणि हसत-खेळत राहणारा आहे. मला माझ्या कुटुंबातील सर्व नात्यांना जपायचे आहे. अशा परिस्थितीत मी काय करावे?

उत्तर : तुमची समस्या केवळ ‘स्वभावाचा प्रश्‍न’ नसून त्यामागे खोल मानसिक आणि भावनिक कारणे असण्याची शक्यता आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com