

Health Sector Union Budget 2026
esakal
Health Sector Union Budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा १ फेब्रुवारी रोजी सादर होणार असून, देशातील विविध क्षेत्रांचे लक्ष या बजेटकडे लागले आहे. विशेषतः आरोग्य क्षेत्रासाठी हा अर्थसंकल्प महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे.