गॅस, अपचन, बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय; रोज २ मिनिटे उत्तानपादासन करून पोटाच्या तक्रारींना करा रामराम

फक्त २ मिनिटांत पोटदुखी, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून दिलासा; उत्तानपादासनाने पोटाचे स्नायू मजबूत होऊन पचन सुधारते
Gastroenterology Kinetic Metrics: Stimulating Peristalsis and Abdominal Core Strength

Gastroenterology Kinetic Metrics: Stimulating Peristalsis and Abdominal Core Strength

Sakal

Updated on

उत्तानपादासन हे सोपे आणि प्रभावी योगासन आहे, ज्याचा सराव घरी सहजपणे करता येतो. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना कामासाठी दीर्घकाळ एका जागी बसून रहावे लागते. फास्टफूड, चुकीच्या आहारपद्धती, तणाव याचा थेट परिणाम शरीरावर होतो. अशा वेळी उत्तानपादासन शरीर आणि मन या दोघांसाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. विशेष म्हणजे, यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची किंवा मोठ्या तयारीची गरज नसते. केवळ स्वच्छ आणि सपाट जागा पुरेशी असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com